Nirmala Sitharaman Latest News FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
केंद्रातील मदी सरकारच्या कररुपी महसुलात अपेक्षेपेक्षा मोठी भरभराट होताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...
जीएसटीसंदर्भातील या निर्णयाचा मोठा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Nirmala Sitharaman: ठाकरे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या ‘महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे थकविले गेले’ या आरोपाचा निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. ...
LIC चा IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असणार आहे. ...
राष्ट्रीय शेअर बाजारात घडत असलेल्या गोष्टींचा साधा सुगावाही मनमोहन सिंग सरकारला लागला नाही, असा पलटवार निर्मला सीतारामन यांनी केला आहे. ...
एबीजी शिपयार्डच्या कथित २२ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
ABG Shipyard Scam: 'एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले.' ...
Nirmala Sitharaman : आमचा अमृतकाळ हा तुमचा राहूकाळ आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...