Nirmala Sitharaman Latest News FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
गेल्या काही महिन्यामध्ये पेट्राेल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. ...
200 rupees cut in lpg cylinder : गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ...
दोन वर्षांपूर्वीच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला आता फळे येत आहेत, त्याबद्दल विजय दर्डा यांनी भेटीदरम्यान अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले. ...
Edible Oil : "युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत आता खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे." ...
भाषणादरम्यान, एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू यांचा घसा सुकला. अर्थमंत्र्यांचं अनेकांकडून होतंय कौतुक. ...
देशातील सर्वांत मोठी भांडार संस्था असलेल्या एनएसडीएल अर्थात राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादितच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. ...
डिजिटल बँकांचे स्वरुप आणि कामकाज नेमके कसे असेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...
सन २०२२ मध्ये जीएसटी संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...