लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
मोदी सरकारला धक्का! परकीय चलन साठ्यापेक्षा विदेशी कर्ज अधिक, पोहोचलं ६०० अब्ज डॉलर्स पार - Marathi News | indias external debt rises 8 2 pc to usd 620 7 bn till mar 2022 big setback to modi government finance ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला धक्का! परकीय चलन साठ्यापेक्षा विदेशी कर्ज अधिक, पोहोचलं ६०० अब्ज डॉलर्स पार

भारताचं दीर्घ कालावधीचं कर्ज ४९९.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. हे एकूण विदेश कर्जाच्या ८०.४ टक्के इतकं आहे. ...

‘मिशन बारामती’चा गणेशोत्सवातच होणार ‘श्रीगणेशा’; भाजपची शनिवारी बैठक - Marathi News | Mission Baramati will be BJP ministers meeting on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिशन बारामती’चा गणेशोत्सवातच होणार ‘श्रीगणेशा’; भाजपची शनिवारी बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार ...

तेलंगणात काँग्रेसचा राडा; अर्थमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची - Marathi News | ongress supporters attempted to block the route of convoy of Union Finance Minister Nirmala Sitharaman in Kamareddy, Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात काँग्रेसचा राडा; अर्थमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या, यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ...

India GDP: 'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण - Marathi News | India GDP: 'India's GDP will grow at a rate of 7.4 percent, this pace will continue next year' - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण

'जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील.' ...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत आल्या तर त्यांचं स्वागतच..." - Marathi News | Supriya Sule said, "If Finance Minister Nirmala Sitharaman comes to Baramati, she will be welcome..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत आल्या तर त्यांचं स्वागतच..."

अर्थमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागतच... ...

मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा! - Marathi News | India came out of a big crisis; It was time to mortgage gold, see what happened! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, काय घडलं?

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली. ...

भाजपचे 'मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामती मुक्कामी - Marathi News | BJP's 'Mission Baramati' begins; Union Finance Minister Nirmala Sitharaman 3 days Baramati stay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे 'मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामती मुक्कामी

बारामतीची जागा मिळविण्यासाठी भाजपचे मिशन सुरू... ...

डॉलरपुढे का घटली रुपयाची 'पॉवर'?; समजून घ्या, भार कसा पडतोय तुमच्या-आमच्या खिशावर - Marathi News | rupee falling against dollar reason of falling indian economy corona russia Ukraine war donald trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरपुढे का घटली रुपयाची 'पॉवर'?; समजून घ्या, भार कसा पडतोय तुमच्या-आमच्या खिशावर

डॉलरच्या तुलनेत कसा आहे रुपयाचा इतिहास?... ...