लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Union Budget 2023: भारत गमावणार सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा? PM मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक - Marathi News | union budget 2023 pm narendra modi to hold pre budget meeting with niti aayog and economist other central govt minister will also join | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत गमावणार सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा? PM मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

Union Budget 2023: पंतप्रधान मोदी या बैठकीत अर्थव्यवस्थेची स्थिती आणि जीडीपी दराची गती वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. ...

Bank Privatisation: SBI, PNB आणि BoB सह कुठल्या कुठल्या बँका होणार प्रायव्हेट? नीती आयोगाने प्रसिद्ध केली यादी  - Marathi News | Bank Privatisation: Which banks including SBI, PNB and BoB will be privatised? List published by NITI Aayog | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, PNB आणि BoB सह कुठल्या कुठल्या बँका होणार प्रायव्हेट? नीती आयोगाने प्रसिद्ध केली यादी 

Bank Privatisation: बँकांच्या खासगीकरणाबाबत सरकारकडून व्यापक योजना आखली जात आहे. नीती आयोगाने यादी प्रसिद्ध करून कुठल्या कुठल्या बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे आणि कुठल्या बँकांना खासगीकरणापासून दूर ठेवण्यात येणार याची यादी जाहीर केली आहे. ...

Nirmala Sitharaman: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman's condition deteriorated, admitted to AIIMS for treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल

Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय वित्रमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली आहे. सीतारामन यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार? - Marathi News | Will the budget 2023 be happy or will it be in the throes of recession nirmala sitharaman union budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार?

तज्ज्ञ म्हणतात, यंदा ना लाेकप्रिय घाेषणा राहणार ना भरमसाट खर्च ...

IDBI Bank Privatisation: 15 दिवसानंतर 'या' सरकारी बँकेची होणार विक्री; सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | IDBI Bank Privatisation: After 15 days government bank IDBI will be sold; government has taken a big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :15 दिवसानंतर 'या' सरकारी बँकेची होणार विक्री; सरकारने घेतला मोठा निर्णय

IDBI Bank : बँकेच्या खासगीकरणासाठी सरकारने तयारी पूर्ण केली आहे. ...

नोटबंदीनंतरही नोटा वाढल्या, अर्थमंत्र्यांची कबुली; नोटांच्या संख्येत ४५% वाढ - Marathi News | currency use increased even after demonetisation Finance Minister nirmala sitharaman admits 45 percent increase in the number of notes narendra modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटबंदीनंतरही नोटा वाढल्या, अर्थमंत्र्यांची कबुली; नोटांच्या संख्येत ४५% वाढ

नोटबंदीच्या ६ वर्षांनंतरही आपल्या व्यवहारात नोटा कमी करण्याच्या आपल्या उद्दिष्टात यश आले नसल्याचे सरकारने मान्य केले आहे. ...

गेल्या 5 वर्षात सरकारी बँकांनी 10 लाख कोटींचे कर्ज केले माफ, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | nirmala sitharaman give information about bank loan  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या 5 वर्षात सरकारी बँकांनी 10 लाख कोटींचे कर्ज केले माफ, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून बँकांमध्ये अडकलेली कर्जे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राइट-ऑफ खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहेत. ...

जीएसटी परिषदेत कोणत्या शिफारशी केल्या?  ४८व्या बैठकीत नेमके काय झाले? - Marathi News | What recommendations were made in the GST Council What exactly happened in the 48th meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी परिषदेत कोणत्या शिफारशी केल्या?  ४८व्या बैठकीत नेमके काय झाले?

निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या अठ्ठेचाळीसाव्या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा झाली?  ...