लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Income Tax : नव्या आणि जुन्या टॅक्स सिस्टमध्ये कनफ्युजन आहे? ७ लाखांवर आहे खरा झोल, जाणून घ्या - Marathi News | Income Tax Confusion between new and old tax regime union budget 2023 updates nirmala sitharaman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या आणि जुन्या टॅक्स सिस्टमध्ये कनफ्युजन आहे? ७ लाखांवर आहे खरा झोल, जाणून घ्या

अर्थमंत्र्यांनी कररचनेमध्येही फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. पण त्यात नक्की पेच काय आहे हे जाणून घेऊ. ...

Budget 2023 : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा; सरकार देणार 9 हजार कोटी - Marathi News | Budget 2023: Big relief to micro, small and medium enterprises; 9 thousand crores will be given by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा; सरकार देणार 9 हजार कोटी

Budget 2023: भारतातील सुमारे 45% रोजगार MSME मुळे उपलब्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष आहे. ...

Budget 2023 Updates : नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ, 10 हजार केंद्रे स्थापन होणार - Marathi News | Budget 2023 Updates : 1 crore farmers doing natural farming will get benefit, Union Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ, 10 हजार केंद्रे स्थापन होणार

Budget 2023 Updates : खते आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...

पदरावर सोनं-चांदींचं नक्षीकाम! सीतारामन यांची साडी ठरली सौभाग्य अन् समृद्धीचं प्रतिक, कसं ते पाहा... - Marathi News | red temple saree history design significance nirmala sitharaman finance minister union budget 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पदरावर सोनं-चांदींचं नक्षीकाम! सीतारामन यांची साडी ठरली सौभाग्य अन् समृद्धीचं प्रतिक, कसं ते पाहा...

​​​​​​​केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामन यांनी परिधान केलेल्या साडीनं सर्वांचं लक्ष वेधलं. ...

New Income Tax Slab 2023: बल्ले बल्ले! 5, 10, 15 लाख, तुमच्या उत्पन्नावर किती लागणार टॅक्स;, भरपूर पैसे वाचणार, कॅल्क्युलेशन आले... - Marathi News | New Income Tax Slab 2023: Balle Balle! What is your income? How much tax will be paid, a lot of money will be saved, the calculation has come... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5, 10, 15 लाख, तुमच्या उत्पन्नावर किती लागणार टॅक्स, बक्कळ पैसा वाचणार, कॅल्क्युलेशन आले...

Budget 2023 Income Tax Slab: आता सात लाखांच्यावर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार आहे. लाखा लाखाला वाढत जाणार पण पूर्वीपेक्षा कर कमी भरावा लागणार... ...

Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ, सरकारकडून ५.९४ लाख कोटी - Marathi News | Union Budget 2023 Huge increase in defence budget 5 93 lakh crore from Govt nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ, सरकारकडून ५.९४ लाख कोटी

Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्राच्या यापूर्वीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यात मोठी वाढ करण्यात आली आहे.  ...

Budget 2023 : 5G सेवेसाठी 100 लॅब्सची घोषणा, सर्वांना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट स्पीड! - Marathi News | budget 2023 : 100 labs announced for 5g service in india everyone will get highspeed internet speed, Union Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5G सेवेसाठी 100 लॅब्सची घोषणा, सर्वांना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट स्पीड!

budget 2023 : टेलिकॉम सेक्टर देशातील प्रमुख इंडस्ट्री आहे. देशात 5G नेटवर्क सुरू झाल्यानंतर लोकांना हाय स्पीडने इंटरनेटची सुविधा मिळू लागली आहे. ...

Union Budget 2023: अर्थसंकल्पात मोदी सरकारची मोठी घोषणा; देशभरात 50 नवीन एअरपोर्ट उभारणार - Marathi News | Union Budget 2023: Modi government's big announcement in the budget; 50 airports will be opened across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात मोदी सरकारची मोठी घोषणा; देशभरात 50 नवीन एअरपोर्ट उभारणार

Union Budget 2023: करपात्र उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांनी वाढवली आहे. आता 7 लाखांपर्यंतंच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. ...