लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Bhu Aadhar Scheme: जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना - Marathi News | Aadhaar card will also be available for lands, Bhu Aadhaar scheme will come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhu Aadhar Scheme: जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना

Bhu Aadhar Scheme: विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू आधार योजना राबविण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात मांडला आहे. ...

NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा - Marathi News | Now parents can invest in NPS for children, NPS Vatshalya Scheme announced in Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा

NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...

Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार? - Marathi News | union budget 2024 how to pay zero tax on 10 lakh income fm nirmala sitharaman announcement under new tax regime | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, कसे?

Union Budget 2024 : जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. ...

नव्या रचनेतील करदात्यांची ‘बल्ले बल्ले’! ७५ हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन, जाणून घ्या स्लॅब... - Marathi News | 'Balle Balle' of taxpayers in the new structure! Standard deduction of Rs 75 thousand, know the slab... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या रचनेतील करदात्यांची ‘बल्ले बल्ले’! ७५ हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन, जाणून घ्या स्लॅब...

सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये केली आहे. ...

आरोग्य क्षेत्रासाठी भरीव वाढीची अपेक्षा यंदाही अपूर्णच; कॅन्सरवरील तीन औषधे होणार स्वस्त  - Marathi News | Union Budget 2024 Expectations of substantial growth for the health sector remain unfulfilled this year as well; Three drugs on cancer will be cheaper  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य क्षेत्रासाठी भरीव वाढीची अपेक्षा यंदाही अपूर्णच; कॅन्सरवरील तीन औषधे होणार स्वस्त 

रुग्णांसह डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत ...

घर विकूनच पहा! कॅपिटल गेनचे नवे कॅल्क्युलेशन, इंडेक्स पद्धतीच वगळली, भरमसाठ कर लागणार - Marathi News | Union Budget 2024: Try selling the house! Huge capital gains will be charged, index method itself excluded, what will happen? Nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर विकूनच पहा! कॅपिटल गेनचे नवे कॅल्क्युलेशन, इंडेक्स पद्धतीच वगळली, भरमसाठ कर लागणार

घर विक्रीशी संबंधित व्यवहारांत आजवर लागू असलेली इंडेक्सेशन पद्धती काढून टाकली आहे. मात्र, त्यांच्या भाषणात त्यांनी हा उल्लेख टाळला ...

रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय? - Marathi News | Union Budget 2024: Fund support for Maharashtra for roads, irrigation, metro etc.; 600 crore for irrigation projects in Vidarbha, Marathwada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?

पुण्यातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी रुपयांची भरघोस तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेसाठी ५९८ कोटी रुपये  ...

कोणत्या राज्यांवर खैरात, महाराष्ट्राला काय मिळाले? बजेटचा लेखाजोखा... - Marathi News | In favor of which states, what did Maharashtra get? Accounting for budget 2024... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्या राज्यांवर खैरात, महाराष्ट्राला काय मिळाले? बजेटचा लेखाजोखा...

बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांना योजनांची खैरात वाटण्यात आली आहे. ...