GST Rate Hike : मंगळवारी १४८ वस्तूंवरील जीएसटी दर वाढणार असल्याचे वृत्त पसरल्याने सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कर्नाटकचे भाजप नेते नलिन कुमार कटिलाल यांना इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित एका प्रकरणात उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले... वाचा सविस्तर ...
GST hike : कोल्ड ड्रिंक्स, सिगारेट आणि तंबाखूसारखी उत्पादनं महाग होऊ शकतात. वस्तू व सेवा कराचे (GST) दर सुसूत्र करण्यासाठी स्थापन केलेल्या गटानं हा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आलीये. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षक म्हणून भाजपाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची नियुक्ती केली आहे. ...
Bank Transfer Policy : आता बँकांमध्ये सेटींग लावून ट्रान्सफर करुन घेण्यास चाप लागणार आहे. कारण, या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. ...