लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
No Confidence Motion: करार काँग्रेसच्याच काळात झाला, सीतारामन यांनी दिले राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | No Confidence Motion: The contract took place in Congress itself, Sitaraman gave a reply to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: करार काँग्रेसच्याच काळात झाला, सीतारामन यांनी दिले राहुल गांधींना प्रत्युत्तर

राहुल गांधी यांनी राफेल खरेदीबाबत थेट आरोप केल्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणानंतर आपली बाजू मांडली. ...

अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला - Marathi News | US abruptly scraps talks with India amid growing differences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला

अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. ...

चौफेर टीकेनंतर संरक्षणमंत्र्यांनी घेतली शहीद औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट - Marathi News | Defence Minister Nirmala Sitharaman meets the family of Sepoy Aurangzeb in J&K's Poonch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौफेर टीकेनंतर संरक्षणमंत्र्यांनी घेतली शहीद औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट

औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले गेले. ...

मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray's comment on martyr Aurangzeb Jammu and Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ...

संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा - Marathi News | Defence Ministers news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत जी उत्तरे दिली आहेत, त्या उत्तरांनी कुणाचेच समाधान न होता उलट असंख्य प्रश्नच निर्माण झाले आहेत. ...

पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल! - Marathi News |  Pakistan should not divide, otherwise every attack will get a good reply! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल!

रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये पाळण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीचा भारतीय लष्कर नक्कीच आदर करते. मात्र सीमेपलीकडून होणा-या प्रत्येक हल्ल्याला तितकेच चोख वा त्याहून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल. ...

...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा - Marathi News | Sitaraman has warned in tough words about the infringement of arms and ammunition by Pakistan during the month of Ramzan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे.  ...

कॅँटोन्मेंट हद्दीतील बंद रस्ते खुले होणार - Marathi News | The closed roads in the Cantonment boundary will open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅँटोन्मेंट हद्दीतील बंद रस्ते खुले होणार

केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच बंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत. ...