लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Rafale Deal: राफेलवरून मोदींच्या मंत्र्यांमध्ये अद्यापही गोंधळ; सीतारामन-प्रसाद यांची परस्पर विरोधी वक्तव्ये - Marathi News | Modi's ministers still in confusion on rafael deal; Conflicting statements of Sitaraman-Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: राफेलवरून मोदींच्या मंत्र्यांमध्ये अद्यापही गोंधळ; सीतारामन-प्रसाद यांची परस्पर विरोधी वक्तव्ये

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डसॉल्टने रिलायन्सची निवड का व कशी केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत असे सांगितले. ...

राफेलसाठी रिलायन्सला का निवडले, हे डसॉल्टलाच माहिती : सीतारामन - Marathi News | Why Reliance selected for Rafale Deal, only Dassault knows : Sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलसाठी रिलायन्सला का निवडले, हे डसॉल्टलाच माहिती : सीतारामन

सीतारामन आज मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडिया समिटमध्ये हे मत मांडले. ...

संपादकीय - ‘कुबड्या’ कशासाठी? - Marathi News | Editorial - Why 'Hump'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - ‘कुबड्या’ कशासाठी?

मंत्र्यांची जनतेतील विश्वसनीयता कमी झाली की ते इतरांची मदत घेऊन जनतेशी संवाद साधतात. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना त्यांच्याविषयीचा विश्वास, त्यांनी ...

जगभरातील प्रार्थना कामी आल्या, नौसेना कमांडर अभिलाष यांना वाचविण्यात यश  - Marathi News | Worldwide prayer work, Naval Commander AbhiLash tomy secure now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील प्रार्थना कामी आल्या, नौसेना कमांडर अभिलाष यांना वाचविण्यात यश 

कमांडर अभिलाष सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे. ...

Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले' - Marathi News | Rafale deal: Narendra modi is theft; Gives 30,000 crores gift to anil Ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले'

फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी केलेले आरोप खोटे आहेत, हे मोदी यांनी सांगावे आणि खरे देशासमोर मांडावे. राफेल घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देशाचा चौकीदारच चोर निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदी यांच्यावर लावला.  ...

संरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा  मोर्चा - Marathi News | HAL employees' front against the Defense Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

राफेलचा सौदा नऊ टक्के स्वस्त- संरक्षणमंत्री सीतारामन - Marathi News | Rafael's deal is nine percent cheaper - Defense Minister Sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलचा सौदा नऊ टक्के स्वस्त- संरक्षणमंत्री सीतारामन

विमानांच्या खरेदी व्यवहारातील सत्य दडपण्यात येत असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला. ...

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येसंदर्भात चॅट करणाऱ्या दोघांना अटक

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...