लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश  - Marathi News | Amit Shah and Jaishanker are new faces in strategic CCS of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश 

मोदी सरकारमध्ये CCS मध्ये राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन आधीपासून आहेत. ...

हिंदी भाषा आमच्यावर लादून माथी भडकवू नका; मनसेचा इशारा - Marathi News | raj thackerays party mns statement against new education plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषा आमच्यावर लादून माथी भडकवू नका; मनसेचा इशारा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. तसेच राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढील आव्हाने - Marathi News | Challenges Against Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढील आव्हाने

अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने सीतारामन कशा पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. ...

निर्मला सीतारामन यांच्यापुढे ‘ही’ आहेत आव्हाने - Marathi News | Challenges ahead of Nirmala Sitharaman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्मला सीतारामन यांच्यापुढे ‘ही’ आहेत आव्हाने

भारताच्या नव्या अर्थमंत्री म्हणून श्रीमती निर्मला सीतारामन यांची नियुक्ती झाली आहे. १९६९-१९७० साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आता ४९ वर्षांनी देशाला पुन्हा एकदा महिला वित्तमंत्री आणि त्याही अर्थशास्त्रात एम.ए. झालेल्या मिळाल्या आहेत. ...

देशाच्या तिजोरीची किल्ली प्रथमच महिलेकडे, मोदींचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Nirmala Sitharaman - first 'full-time' woman finance minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या तिजोरीची किल्ली प्रथमच महिलेकडे, मोदींचा ऐतिहासिक निर्णय

इंदिरा गांधी यांनीही अर्थमंत्रीपद सांभाळलं होतं, पण... ...

बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार; मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | We want central security forces in West Bengal till the MCC stays in force, says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार; मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता

पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे ...

इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री - Marathi News | Defense Minister Nirmala Sitaraman criticized congress on Imran Khan's statement to support modi as PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे.  ...

शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण; ट्विटरवरुन मानले आभार - Marathi News | Nirmala Sitharaman visits Shashi Tharoor in hospital, Congress MP says ‘civility rare in Indian politics’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण; ट्विटरवरुन मानले आभार

मंगळवारी संरक्षणमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.  ...