लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2025: इन्शुरन्स क्षेत्रालाही आहेत अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; 80C, 80D मध्ये हव्या सुधारणा - Marathi News | Budget 2025 Insurance sector also has high expectations from the budget Needs amendments in 80C 80D | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2025: इन्शुरन्स क्षेत्रालाही आहेत अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; 80C, 80D मध्ये हव्या सुधारणा

Budget 2025 Insurance Sector: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...

Budget 2025: बजेटनंतर सीनिअर सीटिझनना ट्रेन तिकिटांवर मिळणार ५०% सूट? राजधानी, शताब्दीला मिळणार फायदा? - Marathi News | Budget 2025 Will senior citizens get 50 percent discount on train tickets after the budget Will Rajdhani Shatabdi benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटनंतर सीनिअर सीटिझनना ट्रेन तिकिटांवर मिळणार ५०% सूट? राजधानी, शताब्दीला मिळणार फायदा?

Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ...

कोणत्या सरकारमध्ये देशात पहिल्यांदा ब्लॅक बजेट सादर झालं? तोटा पाहून उडाली होती खळबळ - Marathi News | budget 2025 what is the black budget who presented it and whos rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्या सरकारमध्ये देशात पहिल्यांदा ब्लॅक बजेट सादर झालं? तोटा पाहून उडाली होती खळबळ

Black Budget : देशात पहिल्यांदाच असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामधील तोटा पाहून देशात खळबळ उडाली होती. यातील तुटीवरुनच याला ब्लॅट बजेट अशी प्रसिद्धी मिळाली. ...

Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल खास? वाढू शकते किसान सन्मान निधीची रक्कम - Marathi News | union Budget 2025 What will be special for farmers in the budget Kisan Samman Nidhi amount may increase pik vima yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल खास? वाढू शकते किसान सन्मान निधीची रक्कम

Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. ...

अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेवर होणार मोठी घोषणा? आता ५ हजार नाही तर एवढी मिळणार पेन्शन - Marathi News | atal pension yojana pension amount may double from 5000 to 10000 in budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेवर होणार मोठी घोषणा? आता ५ हजार नाही तर एवढी मिळणार पेन्शन

Atal Pension Yojna : आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अटल पेन्शन योजनेबाबत (APY) मोठी घोषणा करू शकतात. यामध्ये पेन्शनची रक्कम दुप्पट होऊ शकते. ...

सरकार नवा Income Tax लॉ आणण्याच्या विचारात; बजेटदरम्यान अर्थमंत्री घोषणा करण्याची शक्यता - Marathi News | Government considering bringing new Income Tax Law Finance Minister nirmala sitharaman likely to announce during Budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार नवा Income Tax लॉ आणण्याच्या विचारात; बजेटदरम्यान अर्थमंत्री घोषणा करण्याची शक्यता

Budget 2025: अर्थसंकल्प सादर होण्यास फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. अशातच सरकारकडून यावेळी काय बदल पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ...

नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | union budget 2025 home loan deduction may include in new tax regime check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2025 : पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात सूट देण्याची शक्यता आहे. ...

Sukesh Chandrasekhar : "७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र - Marathi News | Sukesh Chandrasekhar letter to Nirmala Sitharaman offers to pay 7640 crore tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र

Sukesh Chandrasekhar And Nirmala Sitharaman : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली. ...