लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
संपादकीय - अर्थसंकल्प लांबला, तर आकाश कोसळेल? - Marathi News | If the budget is long, will the sky fall? Nirmala Sitaraman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अर्थसंकल्प लांबला, तर आकाश कोसळेल?

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदारांना लुभावण्याची संधी सरकार कशी सोडेल? संसदीय संकेतांबद्दल भाजपला काडीचाही आदर नाही. ...

India Budget 2022: नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता - Marathi News | Big news for salary earners government can give tax exemption on depositing up to 5 lakh in PF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच तुमच्या पीएफ (PF Account) खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरील कराबाबत केंद्र सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...

Budget 2022: जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा... - Marathi News | Budget 2022: 10 days before the Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa polls, the country's budget, what announcement by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा...

Union Budget 2022-23: निर्मला सीतारामन चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2017 मध्ये दिवंगत नेते, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असाच अर्थसंकल्प सादर केला होता. १० पैकी ४ घोषणा या निवडणुकीच्या अनुशंगाने होत्या. ...

Budget 2022: केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा अर्थमंत्र्यांना सल्ला - Marathi News | former rbi governor raghuram rajan advice to finance minister nirmala sitharaman farming manufacturing demand need to increase | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा सल्ला

Budget 2022 RBI Former Governor Raghuram Rajan : यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांचं व्हिजन स्पष्ट झालं पाहिजे, राजन यांनी व्यक्त केलं मत. ...

नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा - Marathi News | Tax Exemption limit in budget salaried class may get these income tax benefits in budget 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा

Tax Exemption limit : अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विविध क्षेत्रांनी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कृषी क्षेत्र असो वा रिअल इस्टेट क्षेत्र, आरोग्य क्षेत्र असो की नोकरदार, प्रत्येकाच्या या वेळच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

"काँग्रेसकडून स्पेक्ट्रम विक्रीत फसवणुकीचा सौदा" - Marathi News | A feature of their govts Sitharaman jabs Congress after SC ruling on Devas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसकडून स्पेक्ट्रम विक्रीत फसवणुकीचा सौदा"

देवासला विदेशातील मालमत्ता जप्त करण्यापासून रोखणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण ...

निर्मलाबाई तयारीला लागल्या, तुम्ही? - Marathi News | Nirmala sitharaman starts preparation of finance budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्मलाबाई तयारीला लागल्या, तुम्ही?

अर्थसंकल्प म्हणजे पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक.  घरापासून ते देशापर्यंत, नफा कमविणारे व्यवसाय करणाऱ्यापासून ते ना-नफा तत्त्वावरील समाजसेवी संस्थांपर्यंत सर्वच अर्थसंकल्प तयार करतात. ...

Budget 2022: बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Budget 2022 Know These Special Things Related To Budget History Get Every Information Here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर...

Budget 2022 : यंदाचे बजेट लोकाभिमुख असेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. ...