मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न असले तरी अर्थमंत्र्यांपुढे अनेक गोष्टींचं आव्हान असणार आहे. ...
Economic Survey: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष 2022 चे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. ...
budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळवारी (दि. १) २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेला सादर करतील. या अर्थसंकल्पात गृहिणी, उद्योजक, तरुण, वृद्ध आणि इतरांच्या अनेक अपेक्षा आहेत. ...
Budget 2022 : ई-श्रम पोर्टलवर यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात असल्याने शहरी भागांसाठी मनरेगासारखी योजना जाहीर होण्याची शक्यताही बळावली आहे. ...
Union Budget 2022-23: यंदाच्या अर्थसंकल्पातून देशवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. करमर्यादा ५ किंवा साडे पाच लाख करावी, ते कर वाढ करू नये, अशा विविध अपेक्षा आहेत. ...