लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
आयकरानंतर GST दरात कपात होणार? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिले संकेत; कोणत्या स्लॅबमध्ये बदल होणार? - Marathi News | gst rate cut soon fm nirmala sitharaman shares key update regarding gst tax slab change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकरानंतर GST दरात कपात होणार? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिले संकेत; कोणत्या स्लॅबमध्ये बदल होणार?

GST Rates : आयकरात मोठी सवलत दिल्यानंतर सरकार आता सर्वसामान्यांना आणखी एक सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. सरकार जीएसटी स्लॅबमध्ये बदल करणार असल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. ...

जीएसटी दर आणखी कमी होण्याची शक्यता : अर्थमंत्री - Marathi News | GST rates likely to be reduced further Says Finance Minister Nirmala Sitharaman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी दर आणखी कमी होण्याची शक्यता : अर्थमंत्री

करांमध्ये समतोल साधण्याचे काम सुरू ...

आता मोदी सरकार देणार ५ लाख रुपयांची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड, कसं करायचं रजिस्ट्रेशन? जाणून घ्या - Marathi News | Now Modi government will give credit card with limit of Rs 5 lakh, how to register know here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मोदी सरकार देणार ५ लाख रुपयांची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड, कसं करायचं रजिस्ट्रेशन? जाणून घ्या

यावेळी सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने क्रेडिट कार्ड सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. तर यासाठी कुणाला अर्ज करता येईल आणि तो कसा करावा? जाणून घेऊया... ...

मोदी सरकार देणार ₹५ लाखांच्या लिमिट वालं क्रेडिट कार्ड, कसा करू शकता अर्ज; समजून घ्या - Marathi News | Modi government will give credit cards with a limit of rs 5 lakh how can you apply know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार देणार ₹५ लाखांच्या लिमिट वालं क्रेडिट कार्ड, कसा करू शकता अर्ज; समजून घ्या

नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत छोट्या व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत तुम्हाला कौशल्य विकासासाठी सरकारकडून मदत तर मिळू शकतेच, शिवाय कर्जासाठी मुद्रासारख्या योजनांचाही लाभ घेता येतो. ...

नोकरदार पती-पत्नीसाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर; कुठे होईल जास्त बचत? नवीन किंवा जुनी? - Marathi News | which income tax regime is better for salaried working couple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार पती-पत्नीसाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर; कुठे होईल जास्त बचत? नवीन किंवा जुनी?

New vs Old Tax Regime : अनेक कुटुंबात पती-पत्नी दोघे कमावते असतात. अशा परिस्थिती दोघांचे एकूण उत्पन्न १४ ते १५ लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यांच्यासाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर राहील? ...

भारताला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य उत्तम परताव्यामुळेच; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती - Marathi News | India is preferred by investors because of its good returns; Union Finance Minister Nirmala Sitharaman informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य उत्तम परताव्यामुळेच; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली. ...

परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? अर्थमंत्री पहिल्यांदाच बोलल्या - Marathi News | nirmala sitharaman on why fpi is selling in stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? अर्थमंत्री पहिल्यांदाच बोलल्या

Nirmala Sitharaman : परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर; करदात्यांना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या... - Marathi News | Income Tax Bill 2025: New Income Tax Bill presented in Lok Sabha; Taxpayers will get big benefits, see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर; करदात्यांना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या...

Income Tax Bill 2025 : विधेयक सादर केल्यानंतर संसदेचे कामकाज 10 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. ...