लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
GST Council Meeting 2023 : राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी - Marathi News | GST Council Meeting 2023 States to get full GST compensation for 5 years The tax on some items has been reduced nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी

वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची ४९ वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत पार पडली. ...

‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात - Marathi News | 'Give Nobel to finance minister', you are the most successful woman in the country nirmala sitaraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे. ...

Sitharaman on Economy: '5 ट्रिलियन इकोनॉमी जोक आहे?' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विरोधकांवर टीका - Marathi News | Sitharaman on Economy: 'Is the 5 Trillion Economy a Joke?' Finance Minister Nirmala Sitharaman criticized the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'5 ट्रिलियन इकोनॉमी जोक आहे?' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विरोधकांवर टीका

Nirmala Sitharaman News: 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर सीतारामन यांनी जोरदार हल्लाबोल केला. ...

Petrol Diesel Price: ...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Petrol Diesel Price: ...then petroleum products will come under the ambit of GST; Big statement by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य

Petrol Diesel Price: 'पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्य सरकारांच्या हातात.' ...

Video: 'जा डेटॉलने तोंड साफ करून या', भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला अर्थमंत्र्यांनी सुनावलं - Marathi News | Niramala Sitharaman slams Congress in loksabha, said wash your mouth with dettol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'जा डेटॉलने तोंड साफ करून या', भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला अर्थमंत्र्यांनी सुनावलं

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. ...

“आम्ही पेट्रोल स्वस्त करतोय, पण..,” अर्थमंत्र्यांनी पुन्हा राज्यांकडे दाखवलं बोट - Marathi News | We are making petrol cheaper states are increasing their taxes the finance minister nirmala sitharaman pointed the finger at the states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“आम्ही पेट्रोल स्वस्त करतोय, पण..,” अर्थमंत्र्यांनी पुन्हा राज्यांकडे दाखवलं बोट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किमतींवरून राज्यांकडे बोट दाखवलं. ...

“निवडणुकीचा अर्थसंकल्प कसा म्हणू शकता, कोणतीही योजना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नसते” - Marathi News | How can you say election budget no schemes are for PM CM nirmala sitharaman budget 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“निवडणुकीचा अर्थसंकल्प कसा म्हणू शकता, कोणतीही योजना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नसते”

अर्थमंत्री निर्मला सीतारामन कडाडल्या. ...

अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Adani crisis for a company Appropriate action by SEBI says Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन म्हणाल्या की, बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठांवर नियामकाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले जाते. ...