बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
GST Council Meeting : मंत्र्यांच्या गटाने (GoM) टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसींवरील GST माफ करण्याची शिफारस केली आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येऊ शकतो. ...
Vijay Mallya News : उद्योगपती विजय मल्ल्या याने विविध बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांना गंडा घालून ब्रिटनमध्ये फरार झाला आहे. मात्र, आता तोच न्यायाची भीक मागत आहे. ...
Vijay Mallya-Nirav Modi Assets Sales: सरकारने फरार उद्योगपतींवर कडक कारवाई केली आहे. ...
संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. ...
Forex Reserve: भारताचा परकीय चलन साठा 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ...
व्यवस्थित हिंदी न बोलल्यामुळे विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावलं. ...
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली. ...
Budget 2025 : मोदी सरकारने २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. दरवेळीप्रमाणे या वर्षी देखील ६ डिसेंबरपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरू करणार आहेत. ...