लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
१२ लाख सूट मर्यादेसाठी अधिकाऱ्यांना राजी करण्यास परिश्रम पडले -अर्थमंत्री सीतारामन  - Marathi News | It took a lot of effort to convince officials for the exemption limit of Rs 12 lakh - Finance Minister Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ लाख सूट मर्यादेसाठी अधिकाऱ्यांना राजी करण्यास परिश्रम पडले -अर्थमंत्री सीतारामन 

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या की, प्रामाणिकपणे कर भरूनदेखील स्वत:च्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता येत नाही, ही सल बोलून दाखवणाऱ्या मध्यमवर्गाचा आवाज आम्ही ऐकला. ...

PM मोदींचा पूर्ण पाठिंबा होता, पण 'यांना' पटवून देण्यासाठी वेळ लागला; आयकर कपातीसंदर्भात काय म्हणाल्या सीतारमण? - Marathi News | Budget 2025 pm Narendra modi fully supported nirmala sitharaman regarding relief in income tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा पूर्ण पाठिंबा होता, पण 'यांना' पटवून देण्यासाठी वेळ लागला; आयकर कपातीसंदर्भात काय म्हणाल्या सीतारमण?

या निर्णयासंदर्भात बोलताना, अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे आयकर कमी करण्याच्या बाजूने होते, त्यांना सुरुवातीपासूनच हे हवे होते... ...

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र - Marathi News | During Nehru-Indira's era, income of Rs 12 lakhs would have been taxed at Rs 10 lakh; PM Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.' ...

शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत? - Marathi News | kisan credit card limit increased to rs 5 lakh know interest rate eligibility benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

Kisan Credit Card Limit : किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अवघ्या ४ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. हे कर्ज ५ वर्षांसाठी दिले जाते. ...

Budget 2025 Mumbai: अर्थसंकल्पात महामुंबईतील लोकल प्रवाशांना काय मिळाले? - Marathi News | Budget 2025 Mumbai: What did local passengers in Greater Mumbai get in the budget? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2025 Mumbai: अर्थसंकल्पात महामुंबईतील लोकल प्रवाशांना काय मिळाले?

मुंबई उपनगरांमध्ये रेल्वेचे विविध प्रकल्प सुरु असून, त्यांसाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. ...

घर भाड्याने देऊन पैसे कमावता? अर्थसंकल्पात अर्थमंत्यांनी दिलं मोठं गिफ्ट  - Marathi News | Do you earn money by renting out your house The Finance Minister gave a big gift in the Budget check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर भाड्याने देऊन पैसे कमावता? अर्थसंकल्पात अर्थमंत्यांनी दिलं मोठं गिफ्ट 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना भाड्यावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. ...

लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये - Marathi News | Limited provision in union budget 2025 for health Sector! Wanted Rs 2300, got barely Rs 700 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये

सार्वजनिक आरोग्याकरिता दरडोई किमान २३०० रुपयांची तरतूद केली पाहिजे. यावर्षी ती सातशेहून थोडी अधिक, म्हणजेच तोकडी आहे. ...

सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त होणार? अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा - Marathi News | imported gold and silver jewellery to get cheaper as customs duty reduced in budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त होणार? अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा

Budget 2025 Gold Silver Price : सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी विशेष घोषणा केल्या. सरकारने दागिने आणि सोने-चांदीसह मौल्यवान धातूंच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा परिणाम परदेशातून येणाऱ्या दागिन्यांच्या किमतीवर होणार ...