निर्भया गॅंगरेप FOLLOW Nirbhaya gang-rape, Latest Marathi News
अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. ...
निर्भया अत्याचार: दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. ...
Corona Virus दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. त्याने बुधवारी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना डमी दोषी बनवून फाशी देण्याची ट्रायल घेतली. ...
२० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता चारही आरोपींना फासावर लटकवण्यात येणार आहे. या आरोपींना सकाळी ३ वाजता उठवण्यात येईल. ...
Nirbhaya Case : आज पहाटे साडेपाच वाजता चौघांच्या डमीला फाशीवर लटकविण्याचा प्रयत्न केला. ...
Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. ...
Nirbhaya Case : मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल केली होती. ...
माझ्या वकिलाने माझी दिशाभूल केली असा आरोप करून त्याने मला माझे सगळे कायदेशीर उपाय बहाल केले जावेत’, अशी मागणी याचिकेत केली होती. ...