पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. ...
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या ११४०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यूपीए सरकारवर टीका करणा-यांत प्रकाश जावडेकर व राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्रीही आघाडीवर आहेत. मात्र या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी, अ ...