नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते. ...
पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय, धंद्यातील भागिदार मेहुल चोकसी व इतरांशी ...
नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या 36व्या मजल्यावरील एका आलिशान सूटमध्ये आहे. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्ट असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...
नीरव मोदी याने घडविलेल्या ११,४00 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दोन वरिष्ठ अधिका-यांसह तिघांना सीबीआयने शनिवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची सीबाआय कोठडी सुनावली आहे. कंपनीचे स्वाक्षरी हक्क असलेल्या एका अधिका-यास ...