तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे ...
देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. ...
राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे घेऊन नामानिराळे झालेल्या उद्योगपती नीरव मोदीचे प्रकरण चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशा छोट्या मोदींची संख्या भरपूर आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील उद्योगपती, सामान्य कर्जदारांनी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे जवळप ...