पंजाब नॅशनल बँकेस(पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला पकडण्यासाठी ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात विविध तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. ...
नीरव मोदी याच्या कंपन्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेनेच नव्हे, तर हाँगकाँग आणि दुबई येथील शाखांनीही कर्जे दिल्याची माहिती समोर आली आहे. ...