पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ...
विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर ...
हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ...
महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. ...
पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने कॅनडातील एका तरुणाला खोटे हिरे असलेल्या अंगठ्या विकल्या. त्यामुळे या तरुणाचे लग्न मोडले आहे. या तरुणाला नीरव मोदीने २ लाख डॉलरला चुना लावला आहे. ...
हाँगकाँग, बेल्जियम व संयुक्त अरब अमिरातीतून हिऱ्यांचा व्यवसाय करणारा मयंक मेहता याच्यावर इंटरपोलने रेड नोटीस बजवावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. ...