लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी, मराठी बातम्या

Nirav modi, Latest Marathi News

PNB Scam: नीरव मोदीची चार देशांमधील 637 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त - Marathi News | Nirvav Modi's assets worth Rs 637 crore were seized from four countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Scam: नीरव मोदीची चार देशांमधील 637 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

PNB Scam: पंजाब नॅशनल बँके(PNB)च्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...

नीरव मोदीच्या मेहुण्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस; लंडनमध्ये वास्तव्याचा संशय - Marathi News |  Red Corner Notice against Neerav Modi's brother-in-law; Suspicion of residence in London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीच्या मेहुण्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस; लंडनमध्ये वास्तव्याचा संशय

हाँगकाँग, बेल्जियम व संयुक्त अरब अमिरातीतून हिऱ्यांचा व्यवसाय करणारा मयंक मेहता याच्यावर इंटरपोलने रेड नोटीस बजवावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. ...

पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार? इंग्लंडमध्ये कायदा - Marathi News | Nirav Modi will get proof of PNB scam? Law in England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार? इंग्लंडमध्ये कायदा

भारताकडून इंग्लंडला देण्यात आलेले पुरावे नीरव मोदीला दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्य़ाची शक्यता आहे. ...

मल्ल्या व जेटलींचे रहस्य! - Marathi News | bjp and fm arun jaitley should tell the truth to the country about vijay mallya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मल्ल्या व जेटलींचे रहस्य!

ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...

नीरव मोदीच्या बहिणीला बजावली रेड कॉर्नर नोटीस - Marathi News | Neerav Modi Modi's sister played a red corner notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीच्या बहिणीला बजावली रेड कॉर्नर नोटीस

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. ...

PNB Scam : नीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलची नोटीस - Marathi News | PNB scam: Interpol notice against Neerav Modi's sister purvi modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam : नीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलची नोटीस

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींना चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलने  'रेड कॉर्नर नोटीस' काढली आहे. ...

Nirav Modi Exclusive : एक रंगबेरंगी हिरा जगभरात फिरवून नीरव मोदीने बँकांना लुटले... - Marathi News | Nirav Modi robbed banks by turning a colorful diamond across the globe ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirav Modi Exclusive : एक रंगबेरंगी हिरा जगभरात फिरवून नीरव मोदीने बँकांना लुटले...

नीरव मोदीच्या अमेरिकेतील तीन दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांच्या तपासाचा अमेरिकेकडून अहवाल सादर. आयात-निर्यातीचा खेळ करून फसविले. ...

PNB Scam : लंडनमध्ये लपलेल्या नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता - Marathi News | Punjab National Bank Scam: Businessman Nirvav Modi likely to be arrested soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam : लंडनमध्ये लपलेल्या नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. ...