नीरव मोदी, मराठी बातम्या FOLLOW Nirav modi, Latest Marathi News
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नीरव मोदीच्या अटकेच्या वृत्तावर ही प्रतिक्रिया दिली आहे. ...
भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेला फसवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास अर्थमंत्रालयाने मदत केली, असा आरोप भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ...
काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसून आला होता. त्यानंतर, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ...
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदी याच्या पत्नीविरोधात विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. ...
नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी असलेल्या ‘गोल्डन व्हिसा’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. ...
महागड्या चित्रांचाही होणार लिलाव ...
भारतात हजारो कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये परागंदा झाला. ...