रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश् ...
केरळमधून परसत असलेला निपाह हा आजार गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. ...
निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...