लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निम्मी

निम्मी

Nimmi, Latest Marathi News

60 च्या दशकातही बोल्ड सीन द्यायला घाबरली नाही, अशी अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीने आपला एक काळ गाजवला.पहिल्याच चित्रपटात तिला राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या पहिल्याच चित्रपटाने निम्मीला एका रात्रीत स्टार बनवले. बघता बघता 50 ते 60 च्या दशकात निम्मी शिखरावर पोहोचली.  निम्मी यांचा जन्म 18फेब्रुवारी 1933ला झाला होता, बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी  अभिनयाची छाप  सोडली
Read More