lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निम्मी

निम्मी, मराठी बातम्या

Nimmi, Latest Marathi News

60 च्या दशकातही बोल्ड सीन द्यायला घाबरली नाही, अशी अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीने आपला एक काळ गाजवला.पहिल्याच चित्रपटात तिला राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या पहिल्याच चित्रपटाने निम्मीला एका रात्रीत स्टार बनवले. बघता बघता 50 ते 60 च्या दशकात निम्मी शिखरावर पोहोचली.  निम्मी यांचा जन्म 18फेब्रुवारी 1933ला झाला होता, बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी  अभिनयाची छाप  सोडली
Read More
अन् निम्मी यांनी लट्टू झालेल्या हॉलिवूड अभिनेत्याला असे काही सुनावले की सगळेच थक्क झालेत! - Marathi News | birthday special actress nimmi stopped hollywood hero from kissing her hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् निम्मी यांनी लट्टू झालेल्या हॉलिवूड अभिनेत्याला असे काही सुनावले की सगळेच थक्क झालेत!

वाचा, ‘अनकिस्ड गर्ल’चा गाजलेला किस्सा ...

Nimmi Death : मूल होत नसल्याने निराश होत्या निम्मी, बहिणीच्या मुलाला घेतले होते दत्तक - Marathi News | Nimmi Death : actress nimmi unknown facts personal life films adopted her sister son-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nimmi Death : मूल होत नसल्याने निराश होत्या निम्मी, बहिणीच्या मुलाला घेतले होते दत्तक

Nimmi Death : निम्मींबद्दलच्या काही खास गोष्टी... ...

Nimmi Death: निम्मी यांना करिअरमधील एक चूक पडली होती महाग - Marathi News | Nimmi passes away unknown facts about yesteryear bollywood actress-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nimmi Death: निम्मी यांना करिअरमधील एक चूक पडली होती महाग

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन... ...

Flashback : एका चुकीच्या भूमिकेमुळे संपले या अभिनेत्रीचे करिअर...!! - Marathi News | unknown facts about yesteryear bollywood actress nimmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback : एका चुकीच्या भूमिकेमुळे संपले या अभिनेत्रीचे करिअर...!!

बॉलिवूडमध्ये एक संधी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते तर एक चूक होत्याचे नव्हते करू शकते. म्हणूनच बॉलिवूडला ‘मायानगरी’ म्हटले जाते. 60 च्या दशकातील या अभिनेत्रीसोबत असेच काही घडले. ...