लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश साबळे

Nilesh Sable Latest News

Nilesh sable, Latest Marathi News

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
'निलेश साबळेने आत्मपरीक्षण करावे आणि..'; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ची टीम होतीये ट्रोल - Marathi News | hastay-na-hasayalach-pahije-first-episode-the-audience-expressed-displeasure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निलेश साबळेने आत्मपरीक्षण करावे आणि..'; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ची टीम होतीये ट्रोल

Hastay na hasayalach pahije: सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, आता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ...

ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.." - Marathi News | Seeing Omkar Bhojane in a Hastay Na Hasaylach Pahije audience slam him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.."

ओंकार भोजनेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची कमेंट करुन नाराजी. वाचा सविस्तर (onkar bhojane) ...

"ही कॉमेडी टीम तुम्हाला खळखळून हसवणार...", दीपा चौधरीची निलेश साबळेच्या नव्या शोसाठी खास पोस्ट - Marathi News | "This comedy team will make you laugh out loud...", Deepa Chaudhari's special post for Nilesh Sable's new show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही कॉमेडी टीम तुम्हाला खळखळून हसवणार...", दीपा चौधरीची निलेश साबळेच्या नव्या शोसाठी खास पोस्ट

सध्या सगळीकडे निलेश साबळे(Nilesh Sable)चा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'(Hastay Na? Hasaylach Pahije)ची चर्चा होताना दिसत आहे. या शोच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ...

नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Nilesh Sabale faced trolling over his new comedy show Hastay na Hasaylach pahije his wife Gauri Sabale gave befitting reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर

काही नेटकऱ्यांनी थेट साबळेंनाच साडी घालण्याचं आव्हान दिलं. तसंच ओंकार भोजनेसारख्या टॅलेंटेड विनोदी कलाकारालाही साडी नेसवली म्हणत साबळेंवरच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. ...