ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
अभिजीत आता चला हवा येऊ द्याचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यानिमित्ताने श्रेयाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. अभिजीतविषयी श्रेया काय म्हणाली? जाणून घ्या ...
निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेच्या जागी आता अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. याबाबत निलेश साबळेने प्रतिक्रिया दिली आहे. ...