Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करत निलेश साबळेने अख्ख्या महाराष्ट्राचं मनं जिंकलं होतं. अनेक सेलिब्रिटींच्या नकला करण्यासोबतच काही राजकीय नेत्यांची मिमिक्रीही साबळे हुबेहुब करायचा. ...
मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं. ...