लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
"ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, हे राज्य कुणाच्या बापाचे नाही" निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Nilesh Rane lashes out at Sanjay Raut Says Brands are created to sell goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, हे राज्य कुणाच्या बापाचे नाही" निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. ...

"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका - Marathi News | "Haramkhor means naughty, then Sanjay Raut means nappy"? Bouchery criticizes Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती ...

“आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं - Marathi News | "Our police will not tolerate insults"; Nilesh Rane narrated to actress Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं

2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. ...

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा" - Marathi News | Why only Ranbir and Ranveer, test Aditya Thackeray drugs too; Demand of BJP leader Nilesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Congress leader Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

सचिन सावंत यांच्या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. ...

"...म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे" - Marathi News | BJP leader Nilesh Rane said that Chief Minister Uddhav Thackeray should resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. ...

निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार; काही महिन्यांपूर्वी रंगलं होतं ट्विटरवॉर - Marathi News | BJP leader Nilesh Rane thanked NCP leader Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार; काही महिन्यांपूर्वी रंगलं होतं ट्विटरवॉर

काही महिन्यांपूर्वी निलेश राणे आणि रोहित पवारांचं ट्विटरवर युद्द रंगलं होतं. ...

मुंबई सांभाळता येत नाही अन् वार्ता देशाच्या; संजय राऊतांना निवडणूक लढवून दाखवायचं आव्हान - Marathi News | BJP leader Nilesh Rane has challenged Shiv Sena leader Sanjay Raut to contest the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सांभाळता येत नाही अन् वार्ता देशाच्या; संजय राऊतांना निवडणूक लढवून दाखवायचं आव्हान

संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत एक आव्हान दिले आहे. ...