लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
Nilesh Rane : "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल" - Marathi News | BJP Nilesh N Rane Slams NCP Sharad Pawar Over mid state signal in state election of vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल"

BJP Nilesh Rane And NCP Sharad Pawar : डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे.  ...

आंजिवडे घाटासंदर्भात विनायक राऊतांनी केली ग्रामस्थांची फसवणूक, नीलेश राणेंचा आरोप - Marathi News | Nilesh Rane accuses Vinayak Raut of cheating villagers regarding Anjivade Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंजिवडे घाटासंदर्भात विनायक राऊतांनी केली ग्रामस्थांची फसवणूक, नीलेश राणेंचा आरोप

नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ...

Political Crisis In Maharashtra: "रोड टेस्ट ची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल’’, निलेश राणेंची शिवसेनेला धमकी - Marathi News | Political Crisis In Maharashtra: "Don't talk about road test, you will get hockey test in return", threatens Nilesh Rane to Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘’रोड टेस्ट ची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल’’, निलेश राणेंची शिवसेनेला धमकी

Political Crisis In Maharashtra: बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असे आव्हान आमदार सचिन अहिर यांनी दिले होते. त्याला आता शिवसेनेचे कट्टर वैरी असलेल्या निलेश राणे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. ...

Uddhav Thackeray: 'आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा', राणेपुत्राची बोचरी टीका - Marathi News | Make an IPL team with 11-12 Shiv Sena MLAs, Raneputra Nilesh Rane target uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा', राणेपुत्राची बोचरी टीका

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35-40 आमदारांना घेऊन गुजरातला गेले ...

"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized NCP chief Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?"

भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

“निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार - Marathi News | ncp vidya chavan replied bjp nilesh rane over criticism on deputy cm ajit pawar after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार

Rajya Sabha Election Result 2022: भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे, त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. ...

सोम्या-गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही, अजित पवारांनी उडवली राणेंची खिल्ली - Marathi News | Ajit Pawar : Somya-Gomya's tweet is not important, Ajit Pawar mocked Rane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोम्या-गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही, अजित पवारांनी उडवली राणेंची खिल्ली

अजित पवार यांनी निलेश राणेंनी केलेल्या टिकेसंदर्भातील प्रश्नावरुन राणेंची खिल्लीच उडवली आहे.  ...

“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं” - Marathi News | bjp nilesh rane criticised ncp leader and deputy cm ajit pawar after state received gst from centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं”

महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...