लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news, मराठी बातम्या

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका - Marathi News | bjp leader nilesh rane criticizes rohit pawar over farmer laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका

भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | relative of the Chief Minister took commission on the affected land in Nanar allegations of Nilesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप

"नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.  ...

सलाम! अपघातात पत्नी गेली, प्रकृती खालावली; पण तरीही केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम - Marathi News | Minister of State Shripad Naik is also performing his duties from the hospital during treatment. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलाम! अपघातात पत्नी गेली, प्रकृती खालावली; पण तरीही केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

श्रीपाद नाईक उपचारादरम्यान देखील रुग्णालयातून आपलं काम बजावत असल्याचे दिसून येत आहे. ...

“...पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत” - Marathi News | Nilesh Rane Criticized NCP Sharad Pawar over BJP Devendra Fadanavis on Government formation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत”

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. ...

“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही” - Marathi News | Your political stature is not that high Nilesh Rane Target DCM Ajit Pawar again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान अजितदादांना दिलं आहे. ...

"...तर एक दिवस हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही" - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर एक दिवस हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही"

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधान अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत. ...

" त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे!" ; अजित पवारांची निलेश राणेंवर घणाघाती टीका - Marathi News | "Their heads are affected!"; Ajit Pawar's harsh criticism on Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे!" ; अजित पवारांची निलेश राणेंवर घणाघाती टीका

ते काहीही बोलतात त्यावर मी व्यक्त व्हायचे का? अजित पवारांचा संताप ...

“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत” - Marathi News | Nilesh Rane Target NCP Sharad Pawar over Dhananjay Munde & Nawab Malik Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत”

नवाब मलिकांनी स्वत: या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत गुन्हेगार कोणीही असो शिक्षा होईल असं म्हटलं आहे. ...