निखिल राऊत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा उपविजेता असून त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. त्याची फर्जंद या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या चॅलेंज या त्याच्या नाटकाचे चांगलेच कौतुक होत आहे. Read More
प्रसाद ओकने सकाळी फेसबुकला पोस्ट केलेली एक पोस्ट लोकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. प्रसादने ही पोस्ट का टाकली आहे अशी चर्चा सुरू असतानाच निखिल राऊतने देखील काहीच तासांत ही पोस्ट टाकली. ...
आपण मोठे होऊन अभिनेता व्हायचे असे निखिलने ठरवले असले तरी अचानक त्याच्या वडिलांची नोकरी केली आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे त्याने घराला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली. ...