lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निहार पांड्या

निहार पांड्या, फोटो

Nihar pandya, Latest Marathi News

मॉडेलिंगच्या दिवसांत अभिनेत्री दीपिका पादुकोण निहार पांड्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हाच निहार पांड्या लवकरचं बॉलिवूड डेब्यू करतोय. कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात निहार दिसणार आहे. निहार लवकरच गायिका नीति मोहनसोबत लग्न करणार अशीही चर्चा आहे.
Read More