लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाईटलाईफ

नाईटलाईफ

Nightlife, Latest Marathi News

अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड - Marathi News | Awesome fatwa! Nightwear should be worn only by night, otherwise the penalty of 2 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड

टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे. ...

‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण - Marathi News | Citizens Hiren by 'Night Life' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण

विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अनेक बारमध्ये पुन्हा एकदा ‘पब’ सुरू झाले आहेत. ...

अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र - Marathi News | Experience the Antarctica Island 24 hours a night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र

‘पोलर नाइट’ अर्थात ध्रुवीय रात्र हा काळ अंटार्क्टिका बेटावरील अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा कालावधी असतो. ...

नाईट कॅम्पला वाढतीये पुण्यातील तरुणांची पसंती - Marathi News | youth are attracting towards night camps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाईट कॅम्पला वाढतीये पुण्यातील तरुणांची पसंती

पुण्याजवळच्या निसर्गरम्य परिसरात अनेक नाईट कॅम्प अायाेजित करण्यात येत असून त्याला पर्यटकांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे. ...

'या' 5 कारणांमुळे तरूणाईला येतोय पब्सचा कंटाळा - Marathi News | Things You'll Understand If You Don't Enjoy Clubbing | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :'या' 5 कारणांमुळे तरूणाईला येतोय पब्सचा कंटाळा

आजकालच्या तरूणाईचा विकेन्डला पब्समध्ये जाण्याचा अट्टाहास आता कमी होऊ लागला आहे. अनावश्यक खर्च तसंच पार्टीनंतर होणाऱ्या त्रासामुळे सर्वांना घरीच राहणं आवडतंय. ...

पुण्यात इथे सकाळी ३ वाजताही मिळतो नाष्टा - Marathi News | here you can get breakfast at 3am also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इथे सकाळी ३ वाजताही मिळतो नाष्टा

पुण्यात सध्यातरी नाईट कल्चर नसलं तरी मध्यरात्री फिरायला, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. पहाटे नाष्टा मिळत असल्याने अश्यांची चांगली साेय झाली अाहे. पहाटे नाष्टा करण्यासाठी बाहेर पडण्याचे कल्चर पुण्यात हळूहळू अाता रुजतय. ...

म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’ - Marathi News | girls from mumbai are dashing than other cities than India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

दिल्ली आणि मुंबईच्या मुलींमध्ये जो बिंधास्तपणा असतो तो इतर कोणत्याच शहरातल्या मुलींमध्ये नसतो. म्हणुनच त्या स्वत:ला 'भारी' समजतात. ...