तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे... जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत? गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं? सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, अनेक पर्यटक जखमी काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... 'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी 'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की... जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप... जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार... सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Nigdi, Latest Marathi News
निगडी येथील अजंठानगर येथील गगनगिरी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आले आहे. ...
न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने काम बंद ...
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी येथे बुधवारी पोलिसांनी अविनाश भिमशा शिंगे (रा. ओटास्किम, निगडी) यास अटक केली आहे. ...
आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळेल, असे आमिष दाखवुन आरोपींनी फिर्यादीची दहा लाखांची फसवणुक केली. ...
नैराश्येपोटी आत्महत्येच्या विचाराने निगडीतील उड्डाणपुलावर आलेल्या २२ वर्षाच्या तरुणाला नागरिकांनी सतर्कता दाखवुन पोलिसांच्या मदतीने आत्महत्या करण्यापासुन त्यास रोखले. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
दिवंगत महापौर मधुकर पवळे उडडाणपुलावर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन झालेल्या अपघातात ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकुन पलटी झाला. ...
भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर दुखापत झाली. ...
विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...