निगडी, मराठी बातम्या FOLLOW Nigdi, Latest Marathi News
आरोपीला फुलांची ऑर्डर रद्द केल्याचा राग मनात धरुन आरोपीने दिलीप जैन यांच्या हातावर, डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केले. ...
निगडी येथील अजंठानगर येथील गगनगिरी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आले आहे. ...
न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने काम बंद ...
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी येथे बुधवारी पोलिसांनी अविनाश भिमशा शिंगे (रा. ओटास्किम, निगडी) यास अटक केली आहे. ...
आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळेल, असे आमिष दाखवुन आरोपींनी फिर्यादीची दहा लाखांची फसवणुक केली. ...
नैराश्येपोटी आत्महत्येच्या विचाराने निगडीतील उड्डाणपुलावर आलेल्या २२ वर्षाच्या तरुणाला नागरिकांनी सतर्कता दाखवुन पोलिसांच्या मदतीने आत्महत्या करण्यापासुन त्यास रोखले. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
दिवंगत महापौर मधुकर पवळे उडडाणपुलावर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन झालेल्या अपघातात ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकुन पलटी झाला. ...
भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर दुखापत झाली. ...