लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी, मराठी बातम्या

Nigdi, Latest Marathi News

रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांचा गंडा - Marathi News | railway tc job scam cheating nigdi crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांचा गंडा

फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...

निगडीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला - Marathi News | murderous attack on boy nigdi crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला

दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला ...

गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Crime against a women for possession of ganza | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेवर निगडीत गुन्हा दाखल; ८३० ग्रॅम गांजा जप्त

निगडी येथे एका महिलेने गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. ...

संचारबंदीतही निगडीत गँगवार; तरुणाचा खून, एकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Gangwar also in curfew at nigadi; Murder of a youth and half murder attack on one | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संचारबंदीतही निगडीत गँगवार; तरुणाचा खून, एकावर प्राणघातक हल्ला

आकाश ऊर्फ मोन्या कांबळे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी मंगळवारी दुपारी खुनी हल्ला केला. ...

पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली - Marathi News | Pimpri police were embarrassed when liquor dealers grabbed the collar of "khaki uniform" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली

दारू विक्री करणाऱ्यांनी झटापट करून पकडली पोलिसाची कॉलर ...

रंग खेळत असलेल्या कामगाराच्या पाठीवर चॉपरसारख्या हत्याराने वार; निगडीतील घटना - Marathi News | A chopper-like weapon attack the back of a worker playing with paint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रंग खेळत असलेल्या कामगाराच्या पाठीवर चॉपरसारख्या हत्याराने वार; निगडीतील घटना

कामगार रंग खेळत होते त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला. ...

गोळीबार करून खुनाचा प्रयत्न ; निगडीतील प्रकार  सहा तासांत दोन आरोपींना अटक  - Marathi News | Attempted murder by firing in the nigadi; Two accused arrested in six hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोळीबार करून खुनाचा प्रयत्न ; निगडीतील प्रकार  सहा तासांत दोन आरोपींना अटक 

किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दोन जणांनी केला गोळीबार ...

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील फरार आरोपीला निगडीत अटक - Marathi News | A fugitive accused has been arrested who preparing to robbery on petrol pump | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील फरार आरोपीला निगडीत अटक

ओटास्किम, निगडी परिसरातील गुन्हेगार १२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री नाशिक फाटा येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. ...