ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घातलेल्या शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३५.५७ म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६ हजार ८७४.३६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकात १.०७ टक्के म्हणजेच १४९.९५ अंकांची घसरण होऊन तो १३ हजार ८१ ...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टी निर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. ...
शेअर बाजारामध्ये असलेली तेजी गतसप्ताहामध्येही कायम राहिली असून सातत्याने वाढत असलेल्या बाजाराने सहा महिन्यांमधील उच्चांकापर्यंत धडक मारली आहे. बाजारामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बाजाराच्या वाढीला हातभार लावत आहे. ...