Nifty, Latest Marathi News
Stock Market Opening: बुधवारी शेअर बाजारात उसळी आल्यानंतर आज बाजार थेट लाल रंगात उघडला. , निफ्टी आणि बँक निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. ...
nifty 50 worst performance : आजही शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. NSE चा निफ्टी अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह २४२०० च्या आसपास व्यवहार करत आहे. ...
एकीकडे सेन्सेक्सची 79000 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर सोनं 71000 च्या जवळ येत आहे. ...
आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. ...
रिझर्व्ह बँकने रेपो रेटबाबत घेतलेल्या निर्णयामुळे बाजार उघडताच तेजी पाहायला मिळाली आणि निफ्टीसह सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला. ...
Stock Market: गत सप्ताहात जागतिक वातावरण चांगले नसले तरी शेअर बाजाराने सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दाखवली आहे. आगामी सप्ताहात निफ्टी २० हजार अंशांची पातळी गाठणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. ...
चीनमध्ये कोरोनाची परिस्थितीची नियंत्रणाबाहेर गेली आहे. तर जपान, अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ...
जाणून घ्या शेअर बाजारातील तेजीमागची ५ खास कारणं ...