नोव्हेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात कोरोना संकट गहिरे झाल्याचा परिणाम मुंबई बाजारातील शेअर बाजारावर दिसून आला. कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा कायम असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल एक हजार अंकांनी गडगडला. ...
What is Sensex and Nifty? सेन्सेक्सने ५१,००० ची पातळी ओलांडली आणि याविषयीच्या बातम्या आणि चर्चा सुरु झाल्या. या बातमीला महत्व देण्याचे कारणही तसेच आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तेजीत असलेल्या शेअर बाजार निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद झाले. ...
केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभाव अजूनही शेअर बाजारावर असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा उलटला, तरी शेअर बाजारातील तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घातलेल्या शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३५.५७ म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६ हजार ८७४.३६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकात १.०७ टक्के म्हणजेच १४९.९५ अंकांची घसरण होऊन तो १३ हजार ८१ ...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टी निर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. ...