लासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. ...
निफाड : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पाशर््वभूमीवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामुदायिक वॉश बेसिन ठेवण्याच्या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली ...
निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट ...
निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात ...
निफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे येथील नितीन दौलतराव निचित यांनी जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडाला कावळे व श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना घडली आहे. ...