निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली. ...
निफाड : नाशिक जिल्हा वारकरी महामंडळाची बैठक निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथे झाली. या वेळी जिल्हा वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रावण महाराज आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. ...
सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ ...
बिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी ...
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा ...
चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनि ...
शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला ...