पिंपळगाव बसवंत : ‘टवाळखोरांची बसस्थानकात वाढती गुंडगिरी, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ...
निफाड : नगरपंचायतीच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले असून, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वस्तू दिल्यास दंड आकारण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...
नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारां ...
नाशिक : दहा वर्षांपासून मतदारांशी तुटलेला संपर्क व पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे निफाड मतदारसंघात राष्टÑवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांची वाट प्रारंभापासूनच बिकट दिसते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला निफाड सहकारी साखर कारखाना बनकर आमदार असतानाच ...
निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं. ...
निफाड : सहकाराशिवाय राज्याच्या प्रगतीचा विकास होऊ शकत नाही. सहकार क्षेत्राचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले. ...
निफाड : मनुष्य असो की प्राणी या दोन्ही घटकांमध्ये आई आणि लेकरू या नात्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आपले लेकरू थोडेसे दृष्टीआड झाले की आई मग कोणतीही असो, ती कासावीसच होते. तेच लेकरू नजरेस पडते तेव्हा ती त्याला कुशीत घेते, मायेने कुरवाळते. माय-ले ...
नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांन ...