lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी अग्रवाल

Nidhhi Agerwal Latest News, मराठी बातम्या

Nidhhi agerwal, Latest Marathi News

निधी अग्रवाल- निधी अग्रवालने 2017 साली ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती टायगर श्रॉफ व नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. 2018 साली तिने तेलगू इंड्रस्टीकडे मोर्चा वळवला. सव्यसाची, मिस्टर मजनू, आयस्मार्ट शंकर या तेलगू सिनेमात ती दिसली. भूमी व पूनगोडी या तामिळ सिनेमातही तिने काम केले.
Read More
या अभिनेत्रीची करण्यात येते देवासारखी पूजाअर्चा, तिच्या नावाने बांधण्यात आले मंदिर - Marathi News | Nidhi Agrawal's crazy fan built temple of her name and worships her like Goddess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीची करण्यात येते देवासारखी पूजाअर्चा, तिच्या नावाने बांधण्यात आले मंदिर

लाडक्या कलाकाराला मंदिरात ठेवून पूजा करण्याची किमयासुद्धा या दक्षिणेकडील रसिकांनी साधली आहे. ...

बाबो, श्वान शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा - Marathi News | Actress Nidhhi Agerwal pet dog coco missing 1 lakh rupees award announces to find dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो, श्वान शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा

शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.  इतकंच काय तर कोकोला शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.  ...

चाहत्यांनी बांधलं चक्क अभिनेत्री निधी अग्रवालच्या नावाचं मंदिर, पाहून ती सुद्धा झाली थक्क - Marathi News | Nidhhi Agerwal shocked as fans build temple in her name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांनी बांधलं चक्क अभिनेत्री निधी अग्रवालच्या नावाचं मंदिर, पाहून ती सुद्धा झाली थक्क

हे माझ्यासाठी चाहत्यांकडून व्हॅलेंटाइन गिफ्ट... ...