भारतीय संघात किशोर यांच्या चाहत्यांची कमी नाही. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा किशोर यांची गाणी आजही ऐकतो. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग करत फलंदाजी करत असतानाही किशोर यांची गाणी गुणगुणत असायचा. ...
श्रीलंकेत सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत एका खेळाडूने संघाला सामना जिंकून दिल्यावर चक्क ' नागीन डान्स ' करत आपल आनंद व्यक्त केला. ...
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील दुस-या सामन्यात भारतानं बांगलादेशचा सहा विकेटने पराभव करत पहिला विजय नोंदवला. बांगलादेशनं दिलेले 140 ... ...
पहिल्या सामन्याची कसर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत भरून काढली. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ...
श्रीलंकेमध्ये सध्याच्या घडीला आणीबीणी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना हॉटेलबाहेरही जाता आले नाही. त्याचवेळी समाजमाध्यमांवर बंधन असल्यामुळे भारतीय संघ काहीसा अस्वस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...