प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे. ...
प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत निकने डिनरला जात Thanksgiving party सेलिब्रेट केली. प्रियांकानेच या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांकाचे भले मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे. ...
निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांनी दोघांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...