"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
Nick jones, Latest Marathi News
प्रियांका व निक जोनास जोधपूरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहेत. प्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर आहे. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा व अमेरिकन गायक निक जोनास लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ...
प्रियांका व निकच्या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. ...
प्रियांका व निकच्या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटले आहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे. ...
गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली.क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे विधी आज गुरुवारपासून सुरू होत आहे. आज प्रियांका व निकची मेहंदी सेरेमनी आहे. ...
प्रियांका आणि निकचे लग्न उमेद भवनमध्ये होणार असले तरी लग्नाच्याआधीचे काही विधी म्हणजेच मेहेंदीचा कार्यक्रम आणि संगीत सेरेमनी मेहरानगड किल्ल्यात होणार होते. ...